जर्मन न्यू गिनी (जर्मन: Deutsch-Neuguinea, दॉयच-नॉयग्विनेआ) हा जर्मन साम्राज्याचा एक भाग होता. न्यू गिनी प्रदेशाचा थोडासा भाग व जवळची बेटे मिळून जर्मन न्यू गिनी तयार होत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जर्मन न्यू गिनी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.