जरुळ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जरुळ (Jarul) महाराष्ट्र राज्यातील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक छोटेसे खेडेगांव आहे.

ते वैजापूरपासून साधारणतः ९ कि. मी. अंतरावर सारंगी नदीकिनारी वसलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →