जरबेरा (Gerbera jamesonii) हे बिनवासाचे पण बहुवर्षायू फुलझाड असल्यामुळे त्याला सतत फुले येतात. हे फुलझाड “कटफ्लाॅवर” म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अकोला या ठिकाणी याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जरबेरा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!