जयरामदास दौलतराम (२१ जुलै १८९१ - १ मार्च १९७९) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक भारतीय राजकीय नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर दौलतराम यांनी बिहार आणि नंतर आसामचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. ते जवाहरलाल नेहरूंच्या काळात १९ जानेवारी १९४८ ते १३ मे १९५० कृषी मंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयरामदास दौलतराम
या विषयातील रहस्ये उलगडा.