जयप्रकाश नारायण (जन्म : ११ ऑक्टोबर १९०२; - ८ ऑक्टोबर १९७९) हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पुढारी आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते.भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
जयप्रकाश नारायण यांच्यावरील मराठी पुस्तके
गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
जयप्रकाश नारायण (चरित्र; बालवाङ्मय, लेखक - रमेश मुधोळकर)
मानवतेचा उपासक व लोकनायक जयप्रकाश नारायण (शांताराम विसपुते)
संपूर्ण क्रांतीच्या दिशेने जयप्रकाशजी (वसंत नारगोलकर)
जयप्रकाश नारायण
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.