जयपूर संस्थान

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जयपूर संस्थान

जयपूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक महत्त्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते.

७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →