कोल्हापूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. कोल्हापूर संस्थान हे तत्कालीन मराठा संस्थानांतील एक प्रमुख संस्थान होते.
महाराणी ताराबाई यांनी १७०७ च्या सुमारास कोल्हापूर राज्याची स्थापना करून आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजी यांना गादिवर बसवले.
भारत स्वतंत्र झाल्यावर कोल्हापूरचे महाराजा छत्रपती शहाजी (द्वितीय)यांनी हे संस्थान भारतात विलीन केले.
कोल्हापूर संस्थान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?