जयंतीलाल पारेख - (जन्म - २१ जून १९१३, मृत्यू - २६ जानेवारी १९९९) हे एक चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. ते श्रीअरबिंदो आश्रमाच्या अभिलेखागार आणि संशोधन विभागाचे (Ashram Archives and Research Library) संस्थापक होते. ते श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे अनुयायी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयंतीलाल पारेख
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.