जयंती (चित्रपट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जयंती हा 2021चा मराठी-भाषेतील सामाजिक चित्रपट आहे, जो शैलेश नरवडे दिग्दर्शित आहे आणि मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आहे. हा चित्रपट दशमी स्टुडिओजने प्रस्तुत केला आहे आणि डॉ आनंद बनकर, अमोल धाकडे आणि डॉ निलिमा सुहास अंबाडे यांनी सह-निर्मिती केली आहे. दशमी स्टुडिओजचे नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत तर वैभव छाया, समीर शिंदे आणि सुरज भानुशाली हे मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओचे कार्यकारी निर्माते आहेत. मिलिंद पाटील हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. रुतुराज वानखेडे, तितीक्षा तावडे, मिलिंद शिंदे, वीरा साथीदार हे कलाकार या चित्रपटात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →