जय नारायण व्यास

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जय नारायण व्यास

जय नारायण व्यास (१८ फेब्रुवारी १८९९ - १४ मार्च १९६३) हे भारतीय राजकारणी आणि राजस्थान तिसरे मुख्यमंत्री होते. ते जोधपूर शहरातील होता आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.

३ मार्च १९४८ रोजी ते जोधपूर राज्याचे पंतप्रधान झाले. ते दोनदा राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री होते, पहिल्यांदा २६ एप्रिल १९५१ ते ३ मार्च १९५२ आणि दुसऱ्यांदा १ नोव्हेंबर १९५२ ते १२ नोव्हेंबर १९५४.

ते १९५७-६० आणि 3१९६०-६३ ते राज्यसभेचे सदस्य होते. १४ मार्च १९६३ रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले व जोधपूर येथील चांदपोल येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →