जमशेदजी जीजीभाय (Jamsetjee Jejeebhoy) (जन्म : मुंबई, १५ जुलै, इ.स. १७८३; - मुंबई, १४ एप्रिल इ.स. १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते.) त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जमशेटजी जीजीभाय
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.