जपानची ३१वी डिव्हिजन (第31師団; दै-सांजुइची शिदान) ही जपानच्या शाही सैन्याची एक तुकडी होती. याला चवताळलेली डिव्हिजन (烈兵団 रेत्सु हैदान) असे नामाभिधान होते. या डिव्हिजनची रचना दुसऱ्या महायुद्धादरम्यान २२ मार्च, १९४३ रोजी बॅंगकॉक येथे करण्यात आली. यात कावागुची दल आणि १३, ४० आणि १६१व्या डिव्हिजनमधील सैनिकांची भरती करण्यात आली. रचनेनंतर ३१व्या डिव्हिजनला जपानच्या १५व्या सैन्यदलात शामिल केले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जपानची ३१वी डिव्हिजन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.