जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) (किंवा जनता पार्टी (सेक्युलर)) हा जुलै १९७९ मध्ये राज नारायण यांनी स्थापन केलेला भारतातील राजकीय पक्ष होता. १६ जुलै १९७९ रोजी, चरण सिंग यांनी ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)’च्या पाठिंब्याने २८ जुलै १९७९ रोजी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारले परंतु त्यांचे समर्थन काढून घेतल्याने त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे नंतर 'लोक दल' असे करण्यात आले, परंतु आधिकारिकरित्या पक्षाच्या आधीच्या नावाने निवडणुकीत ते लढले. १९८० मध्ये ७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आणि एकूण मतांपैकी त्यांना ९.३९ टक्के मते मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →