जनता कर्फ्यू

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जनता कर्फ्यू

जनता कर्फ्यू (जनतेची संचारबंदी) हा कोरोनाव्हायरसच्या प्रसाराचा सामना करण्यासाठीचा प्रयत्न होता. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयं-लादलेले 'कर्फ्यू' पाळण्याची भारतातील सर्व नागरिकांना विनंती केली. भारतातील कोरोनाव्हायरस रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत व्हावी, हा यामागचा उद्देश होता. २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी जाहीर केले की, भारत येते २१ दिवस 'पूर्ण-लॉक-डाउन' राहील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →