जनगांव

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जनगांव (इंग्रजी :Jangaon)हे भारताच्या तेलंगणा राज्यातील जनगांव जिल्ह्याचतील शहर आणि जनगांव जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे जनगाव मंडळ आणि जनगाव महसूल विभागाचे मुख्यालय देखील आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे ८५ किलोमीटर (५३ मैल) अंतरावर आहे. हे राष्ट्रीय महामार्ग १६३ वर आहे. जनगाव हे नाव “जैनगाव” यावरून विकसित झाले, ज्याचा अर्थ “जैनांचे गाव”.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →