पहिले जनकोजी शिंदे (इ.स. १७४५ - इ.स. १७६१) हे शिंदे घराण्यातील ग्वाल्हेर संस्थानाचे राजे होते. 10 जानेवारी 1760 बोराडी घाटावर नजीब खान रोहिला आणि जणकोजीचे चुलते दत्ताजी शिंदे यांच्यात बोराडे घाटावर भीषण युद्ध झाले. त्यामध्ये जनकोजी शिंदे यांच्या खांद्याला गोळी लागली. व दत्ताजी शिंदे यांनी "बचेंगे तो और भी लढेंगे"असे म्हणत बलिदान पत्करले १४जानेवारी १७६१ पानिपतच्या युद्धात त्यांना जिवंत युद्ध कैदी म्हणून पकडण्यात आले व नंतर खड्डा खांदून जिवंत गाडण्यात आले. अश्या प्रकारे पानिपतावर त्यांनी हुतात्म्या स्वीकारले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जनकोजी शिंदे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?