जजमेंटल है क्या

या विषयावर तज्ञ बना.

जजमेंटल है क्या हा २०१९ चा भारतीय हिंदी भाषेतील ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे जो प्रकाश कोवेलामुडी दिग्दर्शित आहे, कनिका ढिल्लन यांनी पटकथा लिहिली आहे ज्यामध्ये कंगना राणावत आणि राजकुमार राव आहे. एकता कपूर निर्मित, हा चित्रपट २६ जुलै २०१९ रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला त्याच्यातिल अभिनयासाठी, कथा, दिग्दर्शन, संवाद, निर्मिती मूल्ये आणि छायांकनासाठी सकारात्मक पुनरावलोकने मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →