जगदंबिका पाल हे भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २००९ पासून लोकसभा निवडणुकांमध्ये डुमरियागंज मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून येत आहेत.
१९९८ साली पाल केवळ एका दिवसाकरिता उत्तर प्रदेशचे कार्यवाहू मुख्यमंत्री होते.
जगदंबिका पाल
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.