चौसष्ट कलांची यादी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पारंपरिकतेनं मानल्या गेलेल्या कला ६४ आहेत. परंतु प्रबंधकोशात कलांची संख्या ७२ सांगितली आहे तर 'ललितविस्तर' या ग्रंथात पुरुषकला या मथळ्याखाली त्यांची ८६ नावे दिली आहेत. क्षेमेंद्र या काश्मिरी पंडिताने आपल्या 'कलाविकास' या ग्रंथात कलांची फार मोठी सूची दिली आहे. या सूचीतील ६४ कला या जनोपयोगी कला असून त्यापैकी निम्म्या पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी व निम्या मात्सर्य शीलप्रभान मान यासंबंधी असल्याचे सांगितले आहे. याशिवाय सोनाराच्या सोने चोरण्याच्या ६० कला, वेश्यांना मोहीत करून त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याच्या ६४ कला, १० भेसज कला, १६ कायस्थांच्या कला, त्याचप्रमाणे १०० सारकला यांचीही त्या ग्रंथात चर्चा केली आहे.

पुरातनकाळी ज्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये पारंगत असणे अपेक्षित होते त्या खालीलप्रमाणे आहेत:

आधुनिक काळात ६४ नंतर ६५ वी जाहिरात कला समाविष्ट झालेली आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →