चौदा मनु

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सृष्टीचक्रातील स्थिती काही कालाने बिघडते व ती पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जुळवाजुळव होते. ही जुळवाजुळव होऊन ती पुन्हा मोडेपर्यंतच्या कालावधीला मन्वंतर म्हणतात. अशा मन्वंतराचा जो अधिपती असतो त्याला मनु म्हणतात.

हिंदू धर्मातील चौदा मनुं खालीलप्रमाणे-



स्वयंभुव

स्वारोचिष

उत्तममनु

तामसमनु

रैवत

चाक्षुष

वैवस्वत

सावर्णि

दक्षसावर्णि

ब्रम्हासावर्णि

धर्मसावर्णि

रुद्रसावर्णि

देवसावर्णि

इंद्रसावर्णि

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →