ही चौथी भारतीय पंचवार्षिक योजना आहे. ही योजना १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४ या कालावधीत राबविण्यात आली. या योजनेचा मुख्य भर स्वावलंबनावर होता. या योजनेचे घोषवाक्य 'स्थैर्यासह आर्थिक वाढ' हे होते. या योजनेचे उपनाव 'गाडगीळयोजना' असे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चौथी पंचवार्षिक योजना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.