चो ओयू

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

चो ओयू

चो ओयू हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच शिखर आहे. याची उंची ८,२०१ मी (२६,९०६ फूट) असून हे पृथ्वीवरील सहाव्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८२०१ मीटर इतकी आहे. हे शिखर नेपाळमध्ये आहे. १९५४ साली एच.टीशी, ए. जोश्लर व स्थानिक नागरिक तवांग दलाम लामा यांनी ‘माउंट चो ओयू’वर जगातील पहिली यशस्वी मोहीम पूर्ण केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →