चैत्र पौर्णिमा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.
हिंदू कालगणनेनुसार चैत्र पौर्णिमा ही वर्षाची पहिली पोयउरणीम आहे । चैत्र शुक्ल प्रतिपदा , म्हणजेच गुढीपाडव्यापासून एक पक्षाने ही पौर्णिमा येते ।
चैत्र पौर्णिमा ही सध्या साधारणपणे एप्रिल महिन्यात येते. हिंदू जैन व बौद्ध या सर्व धर्मात या पौर्णिमेचे वेगवेगळे विशेष महत्त्व आहे.
चैत्र पौर्णिमा
या विषयातील रहस्ये उलगडा.