चैत्य पुरुष

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चैत्य पुरुष - श्रीअरविंद आणि श्रीमाताजीप्रणीत पूर्णयोगामध्ये चैत्य पुरुषाच्या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. चैत्य पुरुष हा अज्ञानमय प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये एक लहानसे चैतन्य-केंद्र असल्यासारखा असतो, असे श्रीअरविंद म्हणतात. याला इंग्रजीमध्ये Psychic Being अशी संज्ञा आहे. उपनिषदामध्ये याला 'अंगुष्ठ प्रमाण' असे म्हणले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →