चेस्टर निमित्झ

या विषयातील रहस्ये उलगडा.

चेस्टर निमित्झ

फ्लीट ॲडमिरल चेस्टर विल्यम निमित्झ सिनियर (२४ फेब्रुवारी, १८८५ – २० फेब्रुवारी, १९६६) हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचा दर्यासारंग होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात निमित्झ सर्व मित्र राष्ट्रांच्या प्रशांत महासागर क्षेत्रातील आरमार, वायुसेना आणि सैन्याचे सरसेनापती होती प्रशांत महासागरातील जपानी साम्राज्याच्या आरमाराचा पराभव करण्यात त्यांची रणनीती अत्यंत प्रभावी आणि निर्णायक ठरली. निमित्झ हे अमेरिकेच्या नौदलातील पाणबुडी तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जात असत. त्यांच्या सन्मानार्थ अमेरिकेने त्यांच्या यूएसएस निमित्झ त्यांचे नाव दिले आहे.

निमित्झ यांना आरमारातील फ्लीट ॲडमिरल हे सर्वोच्च पद देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →