चेल्लना

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

महाराणी चेल्लना ह्या मगध सम्राट बिंबिसार यांच्या पत्नी होत्या. लिच्छवी गणराज्याची ती राजकुमारी होती. अजातशत्रू याच्या आई होत्या. काही इतिहासकार कोसल ची राजकुमारी महाराणी कोसलदेवी ला अजातशत्रू ची आई मानतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →