कुबेरनागा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

महाराणी कुबेरनागा ह्या सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या प्रथम पत्नी होत्या. ह्या नागवंशीय राजकुमारी होत्या. त्या गुप्त साम्राज्याच्या महाराणी होत्या. कुबेरनागा ह्या चंद्रगुप्त विक्रमादित्य यांची कन्या प्रभावतीगुप्त च्या आई होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →