चेरोकी काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंटर येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,९७१ इतकी होती.
या काउंटीला येथे राहणाऱ्या चेरोकी जमातीचे नाव दिले आहे. चेरोकी काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी अमेरिकेच्या सरकारने येथून परागंदा न झालेल्या सगळ्या चेरोकी व्यक्तींना सक्तीने स्थलांतर करणे भाग पाडले.
चेरोकी काउंटी (अलाबामा)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.