चेटीचंड

या विषयातील रहस्ये उलगडा.

चेटीचंड

चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो.

ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी येतो. चैत्रीचांद या मूळ शब्दाचा चेटीचंड हा अपभ्रंश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →