चिराग कहां रोशनी कहां हा १९५९ चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे जो देवेंद्र गोयल यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे. या चित्रपटात राजेंद्र कुमार, मीना कुमारी, हनी इराणी आणि मदन पुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तेलुगूमध्ये माँ बाबू म्हणून रिमेक करण्यात आला होता.
१९६० च्या वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला दोन नामांकने मिळाली: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मीना कुमारी) आणि सर्वोत्कृष्ट कथा (ध्रुव चॅटर्जी).
चिराग कहाँ रोशनी कहाँ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!