चिरंजीवी (संस्कृत: चिरञ्जीवि, IAST: ciranjīvi) हे हिंदू धर्मानुसार, कलियुगाच्या अखेरपर्यंत पृथ्वीवर जिवंत राहणारे आठ अमर आहेत. चिरंजीवी या संस्कृत शब्दाचा अर्थ “अमर” आहे, पण तो “शाश्वत” या अर्थी नाही. हा शब्द "चिरम" (दीर्घ) आणि जीवी (जिवंत) यांचे एकत्रीकरण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिरंजीवी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.