चिन्मय मिशन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

चिन्मय मिशन ही इ. १९५३ मध्ये स्थापलेली एक आध्यात्मिक, शैक्षणिक व धार्मिक संस्था आहे. तिचे व्यवस्थापन सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट द्वारे होते. स्वामी चिन्मयानंदांनी केलेल्या कार्याला संघटित स्वरूप देण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी या मिशनाची स्थापना केली. सध्या भारत भरात व जगात अन्यत्र याची ३००हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. चिन्मय मिशनचे सध्याचे प्रमुख [[स्वामी स्वरूपानंद आहेत स्वामी तेजोमयानंद हे जागतिक प्रमुख होते. हीना नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. संस्थेचे सर्व उत्पन्न समाजाच्या कल्याणासाठी वापरले जाते. यात सर्व स्वामीजी विनामोबदला कार्य करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →