चिन्नार अभयारण्य केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील देविकुलम तालुक्यामध्ये आहे. ते केरळ राज्याच्या १२ अभयारण्यांपैकी एक आहे. ते त्याच्या दक्षीणेकडील एराविकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यक्षेत येते. त्याच्या उत्तरेला इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान तर पूर्वेला पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिन्नार वन्यजीव अभयारण्य
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.