चित्रपट वितरक हे चित्रपट निर्मात्याच्या वतीने चित्रपटाचे प्रदर्शन करण्यासाठीचे काम करतात. यासाठी ते चित्रपटगृहे, दूरचित्रवाणीवाहिन्या व इतर वितरणप्रकारांतील कंपन्यांशी संपर्क साधतात व त्यांच्याशी करार करतात. मुंबईतील नाझ टाॅकीजच्या इमारतीमध्ये अनेक चित्रपट वितरकांची कार्यालये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चित्रपट वितरक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.