चित्रकूट विभाग हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक एककांपैकी (म्हणजे विभागांपैकी) एक आहे. चित्रकूट हे या विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ऐतिहासिकदृष्ट्या बुंदेलखंड प्रदेशाचा भाग असलेल्या या विभागामध्ये ४ जिल्हे आहे:
बांदा जिल्हा
चित्रकूट जिल्हा
हमीरपूर जिल्हा
महोबा जिल्हा
काही वर्षांपूर्वीपर्यंत हा झाशी विभागाचा भाग होता, परंतु प्रशासकीय कारणांमुळे २१ नोव्हेंबर १९९७ रोजी या विभागाची स्थापना करण्यात आली.
चित्रकूट विभाग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.