आझमगढ विभाग

या विषयावर तज्ञ बना.

आझमगढ विभाग हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक एककांपैकी (म्हणजे विभागांपैकी) एक आहे. गोरखपूर विभाग आणि वाराणसी विभागापासून वेगळे झाल्यानंतर १५ नोव्हेंबर १९९४ रोजी याची स्थापना झाली. आझमगढ शहर हे विभागीय मुख्यालय आहे. आझमगड विभागात ३ जिल्ह्यांचा समावेश आहे:-



आझमगढ जिल्हा

बलिया जिल्हा

मऊ जिल्हा

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →