चित्तोडगढ विधानसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

चित्तोडगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चित्तोडगढ जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →