चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर (जानेवारी १५, इ.स. १९२३; अमरावती, ब्रिटिश भारत - ऑक्टोबर २५, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशकं रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चित्तरंजन कोल्हटकर
या विषयावर तज्ञ बना.