चिकन रन (इंग्लिश: Chicken Run) हा एक इ.स. २००० सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट ड्रीमवर्क्स अॅनिमेशन आणि आर्डमॅन ॲनिमेशन या कंपनीने तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन पीटर लॉर्ड आणि निक पार्क यांनी केले तर लेख कारे किर्कपॅट्रिक यांचे होते. या प्राण्यांचे आवाज ज्युलिया सावल्हा, मेल गिब्सन, टोनी हेगर्थ, मिरांडा रिचर्डसन, फिल डॅनियल्स, लिन फर्ग्युसन, टिमोथी स्पॉल, इमेल्डा स्टॉन्टन आणि बेंजामिन व्हिट्रो यांनी दिले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिकन रन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!