चिंतामणी नीळकंठ जोशी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

चिंतामणी नीळकंठ जोशी (जन्म : २० सप्टेंबर १८८०; - १६ जून १९४८) हे हैदराबाद येथे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी शिवलीलामृत हा श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिलेल्या मराठी काव्यग्रंथाचे विपुल संशोधन केले आहे. आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →