चिंग्ज सीक्रेट हा भारतीय चीनी पाककृती उर्फ देसी चायनिज पदार्थांचा एक भारतीय ब्रँड आहे. यात इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट सूप, कुक सूप, देसी चायनीज मसाला, सॉस आणि शेजवान चटणी असे पदार्थ आहेत. चिंग्ज सीक्रेटची मालकी कॅपिटल फूड्स प्रा. लि. या कंपनी कडे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिंग्ज सिक्रेट
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.