चार्ल्स मार्क कोरिया (१ सप्टेंबर १९३० - १६ जून २०१५) हे एक भारतीय शिल्पकार आणि शहरी नियोजक होता. स्वातंत्र्योत्तर भारतात आधुनिक वास्तुकलेच्या स्थापनेचे श्रेय त्यांना दिले जाते. सोबतच शहरी गरीबांच्या गरजा यांच्याबद्दलच्या संवेदनशीलता आणि पारंपारिक पद्धती आणि साहित्याच्या वापरासाठी ते प्रसिद्ध होते. भारत सरकारकडून १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २००६ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चार्ल्स कोरिया
या विषयातील रहस्ये उलगडा.