चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (CKP) ही मराठी भाषक व कोंकणी भाषक समूहांमधील एक ब्रम्हक्षत्रिय जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश बिहार या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक भारतात व अन्य देशांतही विखुरले आहेत. चंद्रसेन राजाचे वंशज असल्याने चांद्रसेनीय तर, राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रभू लावले जाते. यांती बहुतेकांना जोड आडनावे असतात, त्यांपीकी 'प्रभू' हे एक असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चांद्रसेनीय कायस्थ प्रभू
थोडक्यात पण महत्त्वाचे.