चारी नृत्य भारताच्या राजस्थान राज्यामधील एक लोकनृत्य आहे. चारी नृत्य हे महिलांचे समूहनृत्य आहे. हे नृत्य अजमेर आणि किशनगढ भागातील सैनी समाजात हे अधिक प्रचलित आहे. चारी नृत्य हे लग्न समारंभात, एक मुलाचा जन्म किंवा इतर आनंदाप्रीत्यर्थ केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चरी नृत्य
या विषयातील रहस्ये उलगडा.