चनाक्काले प्रांत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

चनाक्काले प्रांत

चनाक्काले (तुर्की: Çanakkale ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ५ लाख आहे. चनाक्काले ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. एजियन समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबत जोडणारी डार्डेनेल्झ ही सामुद्रधुनी चनाक्काले प्रांताला युरोप व आशिया खंडांमध्ये विभागते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →