चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतांनुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यामध्ये अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्पिढ्या बनवल्या जातात.
विविध चटण्या :
शेंगदाणा चटणी
कच्च्या टोमॅटोची चटणी
कढीलिंबाच्या पानांची चटणी
कैरीची चटणी
खोबऱ्याची चटणी
चिंचेची चटणी
जवसाची चटणी
दाण्याची चटणी
दोडक्यांच्या शिरांची चटणी
ओल्या नारळाची चटणी
लसणाची चटणी
सुक्या बोंबलाची चटणी
चटणी
यामागील विज्ञान आणि इतिहास.