चंपाई सोरेन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

चंपाई सोरेन

चंपाई सोरेन (जन्म १ नोव्हेंबर १९५६) हे एक भारतीय राजकारणी आहेत ज्यांनी २०२४ मध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयद्वारे अटक झाली असता, झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. २ फेब्रुवारी २०२४ ते ३ जुलै २०२४ पर्यंत ते पदस्थ होते. यापूर्वी आणि नंतर त्यांनी हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. ते सात वेळा खासदार राहीले आहेत: २ वेळा बिहार विधानसभेत आणि नवे राज्य झाल्यावर ५ वेळा झारखंड विधानसभेत.

पक्ष नेतृत्वाकडून अपमानित झाल्यामुळे सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सोडला आणि २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →