चंद्रा (गाणे)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

"चंद्रा" हे प्रसाद ओक दिग्दर्शित २०२२ च्या भारतीय मराठी पीरियड रोमँटिक थरारपट चंद्रमुखी चे शीर्षक गीत आहे. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गुरू ठाकूर यांनी लिहिलेले आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. हे गाणे अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्याला समीक्षक आणि प्रेक्षक यांच्याकडून व्यापक प्रशंसा मिळाली आणि ते पटकन ब्लॉकबस्टर बनले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →