चंद्रयांगुट्टा अझीझ कॉलनी विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या तेलंगणा विधानसभेचा मतदारसंघ आहे. राजधानी हैदराबादमधील 15 मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे. हा हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
तेलंगणा विधानसभेतील एआईएमआईएम चे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे चौथ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
चंद्रयानगुट्टा विधानसभा मतदारसंघ
थोडक्यात पण महत्त्वाचे.