घोरपडे पेठ ही महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराच्या मध्यभागातील एक ऐतिहासिक पेठ आहे. १८ व्या शतकात पेशवे काळात या पेठेची स्थापना करण्यात आली. या पेठेला मराठा सरदार असलेल्या घोरपडे घराण्याचे नाव दिलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →घोरपडे पेठ (पुणे)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.